पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साथ देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साथ देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आधार देऊन मजबूत करणे.

उदाहरणे : तो नेहमी दुसर्‍यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.

समानार्थी : वाढवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* सहारा देना और मजबूत करना।

वह सदा दूसरों की हिम्मत बढ़ाता है।
उसने विकट परिस्थितियों में भी मेरा साथ दिया।
बढ़ाना, सहारा देना, साथ देना

Support and strengthen.

Bolster morale.
bolster, bolster up
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम, खेळ इत्यादीत मदत करणे किंवा बरोबर राहणे किंवा एखादे काम बरोबरीने करणे.

उदाहरणे : ह्यावेळी फलंदाजीत द्रविड सचिनची साथ देत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम, खेल आदि में सहयोग करना या संग रहना या कोई काम साथ-साथ करना।

इस समय बल्लेबाज़ी में द्रविड़ सचिन का साथ दे रहे हैं।
साथ देना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.