पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साजरा करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साजरा करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : धुमधडाक्यात एखादे सार्वजनिक, मोठे, शुभ किंवा मंगल कार्य करणे.

उदाहरणे : आम्ही एकत्र येऊन रामनवमी साजरी केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धूमधाम से कोई सार्वजनिक,बड़ा,शुभ या मंगल कार्य करना।

पुत्र-प्राप्ति के अवसर पर पूरा परिवार उत्सव मना रहा है।
हम लोग राम का जन्मदिवस मनाएँगे।
उत्सव मनाना, मनाना

Have a celebration.

They were feting the patriarch of the family.
After the exam, the students were celebrating.
celebrate, fete
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.