पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.

उदाहरणे : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली

समानार्थी : शल्य

अर्थ : मनाला लागून राहिलेले दुःख.

उदाहरणे : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले

समानार्थी : शल्य

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण.

उदाहरणे : पायातील सल काही केल्या निघत नव्हता.

समानार्थी : कूस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में चुभी हुई वह फाँस जो बहुत छोटी होने के कारण नहीं निकाली जा सकती।

लकड़ी चीरते समय मेरे हाथ में एक नटसाल चुभ गई।
नटसाल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.