पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरबत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरबत्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.

उदाहरणे : दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.

समानार्थी : भडिमार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज का बहुत अधिक मात्रा या संख्या में गिरने या पड़ने की क्रिया।

इस तरह से पैसों की बौछार उसने पहले कभी नहीं देखी थी।
पत्थरों की बौछार से बचने के लिए पुलिस ने गोली चलाई।
झड़ी, बौछाड़, बौछार

A sudden downpour (as of tears or sparks etc) likened to a rain shower.

A little shower of rose petals.
A sudden cascade of sparks.
cascade, shower
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.

उदाहरणे : त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.

समानार्थी : भडिमार

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.