पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.

उदाहरणे : आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.

समानार्थी : लड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह की माला जो गले में पहनी जाती है।

माँ ने अपनी बेटी के लिए मोतियों की लड़ी खरीदी।
लड़, लड़ी, लर

A necklace made by stringing objects together.

A string of beads.
A strand of pearls.
chain, strand, string
२. नाम / अवस्था

अर्थ : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.

उदाहरणे : आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही

समानार्थी : बरोबरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समान,बराबर या तुल्य होने की अवस्था या भाव।

हमारी आपकी क्या समानता।
तुल्यता, प्रतिमान, बराबरी, मुक़ाबला, मुक़ाबिला, मुकाबला, मुकाबिला, समता, समानता, साम्य

अर्थ : थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.

उदाहरणे : शिरवा पडून गेल्यावर पुन्हा ऊन पडले.

समानार्थी : शिरवा

४. नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.

उदाहरणे : त्याच्याकडे चार सर गाई आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपायों की गिनती में इकाई या संख्या का सूचक शब्द।

उसके पास चार रास घोड़े हैं।
रास
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.