पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समाज   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एकमेकांशी विविध प्रकारचे संबंध असलेल्या लोकांचा कुटुंबापेक्षा मोठा समूह.

उदाहरणे : समाजाचा खूप मोठा वर्ग अजूनही दारिद्र्यातच आहे.

२. नाम / समूह

अर्थ : स्थानिक क्षेत्रात राहणारा लोकांचा समूह.

उदाहरणे : समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.

समानार्थी : वर्ग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशिष्ट उद्देश्य से स्थापित की हुई सभा।

पंडित जसराज संगीत समाज के गणमान्य लोगों में से एक हैं।
वर्ग, समाज

A group of people living in a particular local area.

The team is drawn from all parts of the community.
community
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.