पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समजणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जाणण्याची क्रिया.

उदाहरणे : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.

समानार्थी : अवबोध, आकलन, जाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानने की क्रिया।

नए आविष्कारों का अवगमन अत्यावश्यक है।
अवकलन, अवगमन, अवबोध, जानना, समझना

समजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : अर्थबोध होणे.

उदाहरणे : तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या

समानार्थी : उमगणे, उमजणे, उलगडणे, कळणे

२. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : अंदाजावरून एखादी गोष्ट जाणणे.

उदाहरणे : ती खोटे बोलत आहे हे मी तिच्या चेहर्‍यावरून ताडले.

समानार्थी : ताडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिपी हुई बात लक्षणों से समझ लेना।

नौकरानी को देखकर ही मैं भाँप गई कि वह कुछ छिपा रही है।
ताड़ना, भाँपना, भांपना, भापना, लखना

Judge tentatively or form an estimate of (quantities or time).

I estimate this chicken to weigh three pounds.
approximate, estimate, gauge, guess, judge
३. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.

उदाहरणे : मी तुमचे दुःख जाणू शकतो.

समानार्थी : जाणणे

४. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याचा स्वभाव ओळखणे.

उदाहरणे : मी तिला समजू शकलो नाही.

समानार्थी : ओळखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के स्वभाव या गुण को जानना।

मैं उनको नहीं समझ पाई।
जानना, पहचानना, समझ पाना, समझना

Know the nature or character of.

We all knew her as a big show-off.
know
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बुडी मारून अंदाज घेणे वा बांधणे.

उदाहरणे : तलावाच्या काठी उभे राहून तलावाच्या खोलीचा कसा काय ठाव घेणार.

समानार्थी : कळणे, ठाव घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डूबकर थाह लेना।

तालाब के किनारे खड़े होकर तुम तालाब की गहराई कैसे गाहोगे।
गाहना
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.

उदाहरणे : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.

समानार्थी : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, जाणणे, पोहोचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभिप्राय या आशय समझना।

मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी भाषा अवगत किंवा माहित असणे.

उदाहरणे : मला तामीळ येत नाही.

समानार्थी : येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाषा का ज्ञान होना।

मैं तमिल नहीं समझती।
समझना

Make sense of a language.

She understands French.
Can you read Greek?.
interpret, read, translate, understand
८. क्रियापद / क्रियावाचक / बोधवाचक

अर्थ : कल्पना करणे.

उदाहरणे : समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?

समानार्थी : कल्पना करणे, मानणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कल्पना करना।

हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।
अवरेवना, कयास लगाना, कल्पना करना, फर्ज करना, फर्ज़ करना, मान लेना, मानना

Form a mental image of something that is not present or that is not the case.

Can you conceive of him as the president?.
conceive of, envisage, ideate, imagine
९. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याविषयी एखादी धारणा होणे.

उदाहरणे : मला तो खूप चांगला वाटत होता.

समानार्थी : वाटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के प्रति धारणा होना।

मैं उन्हें बहुत अच्छा समझती थी।
समझना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.