पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सफल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सफल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : यश मिळवलेला.

उदाहरणे : अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.

समानार्थी : यशस्वी, सफळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने प्रयत्न करके कार्य या उद्देश्य सिद्ध कर लिया हो।

प्रत्येक सफल आदमी के पीछे कोई न कोई औरत अवश्य होती है।
अर्द्धुक, अर्धुक, कामयाब, सफल, सफ़ल, सिद्ध, सुफल

Having succeeded or being marked by a favorable outcome.

A successful architect.
A successful business venture.
successful
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : लाभ किंवा यश अशा दृष्टीने योग्य ठरलेला.

उदाहरणे : आपल्या दर्शनाने माझे जीवन सार्थक झाले.

समानार्थी : सार्थक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो लाभ, यश आदि की दृष्टि से ठीक हो या सही उपयोग में हो।

आपका दर्शन हो जाने से मेरा जीवन सार्थक हो गया।
अव्यर्थ, सफल, सफ़ल, सार्थक
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचा परिणाम झालेला आहे असा.

उदाहरणे : शेवटी कुसुमची मेहनत सफल झाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका फल या परिणाम हो या हुआ हो।

आखिरकार कुसुम की कड़ी मेहनत फलित हुई।
फलित, फलीभूत, सफल, सफ़ल, सुफल

Having succeeded or being marked by a favorable outcome.

A successful architect.
A successful business venture.
successful
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.