पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सदनिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सदनिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या इमारतीच्या मजल्यावर तयार केलेले एक वा अधिक खोल्यांचे वेगवेगळे भाग.

उदाहरणे : ह्या इमारतीत अजून आठ-दहा सदनिका रिकाम्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भवन के तल पर बने हुए संलग्न कमरों के अलग-अलग भाग।

इस भवन में अभी भी आठ-दस फ्लैट खाली हैं।
अपार्टमंट, अपार्टमन्ट, अपार्टमेंट, अपार्टमेन्ट, फ्लैट

A suite of rooms usually on one floor of an apartment house.

apartment, flat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.