अर्थ : इच्छा असलेला किंवा कामना असलेला.
उदाहरणे :
सकाम मनुष्य आपल्या इच्छापूर्तीचा कोणता ना कोणता मार्ग शोधतच असतो.
समानार्थी : साभिलाष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो इच्छा से पूर्ण हो या जिसे बहुत सारी इच्छाएँ हों।
पौराणिक युग में इच्छापूर्ण असुर अपनी इच्छाओं की पूर्ति के लिए भगवान भोलेनाथ की आराधना करते थे।