पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संयोगभूमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दोन्ही बाजूस पाणी असलेली व दोन मोठ्या भूभागांना जोडणारी अरूंद भूपट्टी.

उदाहरणे : पनामा संयोगभूमी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो बड़े भू-भागों को जोड़ने वाली सँकरी भू-पट्टी जिसके दोनों ओर पानी होता है।

पनामा स्थलडमरूमध्य उत्तरी और दक्षिणी अमरीका को जोड़ता है।
संयोग भूमि, स्थलडमरूमध्य

A relatively narrow strip of land (with water on both sides) connecting two larger land areas.

isthmus
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.