पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संबोधन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संबोधन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : हाक मारण्यासाठी वापरलेला शब्द.

उदाहरणे : बाळ हे संबोधन लहान मुलांसाठी वापरतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को पुकारने या बुलाने के लिए प्रयुक्त शब्द।

गाँधीजी का संबोधन बापू नाम से भी होता था।
संबोधन, सम्बोधन
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : व्याकरणातील आठवी विभक्ती.

उदाहरणे : संबोधनाचा वापर एखाद्यास हाक मारण्यासाठी होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह कारक जिससे शब्द का किसी को पुकारने या बुलाने के लिए प्रयोग सूचित होता है।

संबोधन की विभक्ति हे,अरे आदि है।
हे राम! मैं मर गया में हे संबोधन है।
संबोधन, संबोधन कारक, सम्बोधन, सम्बोधन कारक

The case (in some inflected languages) used when the referent of the noun is being addressed.

vocative, vocative case
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.