अर्थ : प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थी.
उदाहरणे :
श्याम प्रत्येक संकष्टीला उपास करतो.
समानार्थी : संकष्टी, संकष्टी चौथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रत्येक महीने के कृष्ण पक्ष की चतुर्थी।
श्याम प्रत्येक संकष्टी चतुर्थी को व्रत रखता है।