अर्थ : एखाद्या गोष्टीबाबत शासन काय पावले उचलणार आहे त्या बाबतचा वृत्तांत असलेली पत्रिका.
उदाहरणे :
चौपदरीकरणाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सफेद ज़िल्द से बँधी हुई कोई राजकीय, संस्था संबंधी या दल संबंधी विज्ञप्ति।
श्वेतपत्र में किसी विषय का अच्छी तरह से प्रतिपादन और स्पष्टीकरण होता है।