पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेव   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / सामान्यनाम

अर्थ : हरभर्‍याच्या डाळीचे पीठ भिजवून छिद्रयुक्त पात्रातून काढून तळून करतात तो पदार्थ.

उदाहरणे : आईने शेवेच्या भाजीबरोबर परोठा खायला दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूत के रूप में बना हुआ बेसन का एक प्रकार का नमकीन पकवान।

बच्चा सेव खाकर चाय पी रहा था।
सेव
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.