पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शून्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शून्य   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : सर्वात पहिली एक संख्या.

उदाहरणे : एक ह्या आकड्यापुढे शून्य लिहिल्यावर दहा ही संख्या बनते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणित की वह संख्या जिसे किसी संख्या में जोड़ने या घटाने पर उस संख्या का मान नहीं बदलता।

एक के आगे शून्य लिखने पर दस बनता है।
शून्य

A mathematical element that when added to another number yields the same number.

0, cipher, cypher, nought, zero
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : रिक्त स्थान.

उदाहरणे : एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.

समानार्थी : आकाश, पोकळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाली या रिक्त स्थान।

वह शून्य में घूर रही थी।
अवकाश, आकाश, उछीर, खाब, रिक्त स्थान, विच्छेद, शून्य, सफर, सफ़र

An empty area or space.

The huge desert voids.
The emptiness of outer space.
Without their support he'll be ruling in a vacuum.
emptiness, vacancy, vacuum, void
३. नाम / अवस्था

अर्थ : विचारांचा अभाव.

उदाहरणे : क्षणभरासाठी ती शून्यात गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाव या विचार का अभाव।

क्षणभर के लिए वह अभावना की स्थिति में चली गई।
अभावना

A state lacking normal awareness of the self or environment.

unconsciousness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.