पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीव   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.

उदाहरणे : ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते

समानार्थी : शेवट, हद्द


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी देश की सीमा का अंत होता है या उसकी सीमा समाप्त हो जाती है।

सीमांत पर चौबास घंटे चौकसी की आवश्यकता होती है।
सरहद, सीमांत, सीमान्त

The boundary line or the area immediately inside the boundary.

border, margin, perimeter
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गावाची मर्यादा.

उदाहरणे : शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे

समानार्थी : वेस, सीमा, हद्द

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.