पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाक्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शाक्तपंथादी वाममार्गाचे अवलंबन करणारा.

उदाहरणे : तो मोठा मंत्रशास्त्रज्ञ असून शक्त्युपासक वामाचारी आहे

समानार्थी : वामपंथी, वाममार्गी, वामाचारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वाममार्ग सिद्धांत को माननेवाला व्यक्ति।

वाममार्गी मांस,मद्य आदि का सेवन करते हैं।
कौल, वाममार्गी, वामाचारी

A person who belongs to the political left.

collectivist, left-winger, leftist
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शक्तीची उपासना करणारी व्यक्ती.

उदाहरणे : शाकतांनी भारत व आशिया महाद्वीप एवढा भूप्रदेश तीन भागांत वाटला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सर्व शक्तिमान मानी जानेवाली शक्ति नामक देवी का उपासक।

शाक्त तंत्र-मंत्र द्वारा माँ शक्ति की पूजा कर रहा है।
शक्तिवादी, शाक्त, शाक्तिक, शाक्तेय

शाक्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शक्तीचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : श्रीयंत्र हे शाक्त साधकांचे उपास्य प्रतीक होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शक्ति नामक देवी का या उनसे संबंधित।

शाक्त तंत्र में दुर्गा, काली आदि का विशेष महत्व है।
शाक्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.