पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाकाहारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाकाहारी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.

उदाहरणे : हा आजार शाकाहार्‍यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वनस्पति जन्य पदार्थों को खानेवाला प्राणी।

पथरी रोग मांसाहारियों की तुलना में शाकाहारियों को कम होता है।
शाकजीवी, शाकभक्ष्य, शाकाहारी, शाकोपजीवी

Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.

vegetarian

शाकाहारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.

उदाहरणे : गाय हा शाकाहारी प्राणी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वनस्पति जन्य पदार्थों को खाने वाला।

बकरी एक शाकाहारी प्राणी है।
शाकजीवी, शाकभक्ष्य, शाकाहारी, शाकोपजीवी

Feeding only on plants.

herbivorous
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात मांस नाही असा.

उदाहरणे : हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.

समानार्थी : निरामिष, मांसविरहित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें मांस न मिला हो या जो अन्न, फल और साग से युक्त।

हिंदू धर्म-ग्रंथों के अनुसार निरामिष भोजन करने से शरीर और मन शुद्ध रहते हैं।
अनामिष, निरामिष, मांसरहित, शाकाहारी

Lacking meat.

Meatless days.
meatless
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.

उदाहरणे : ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.