पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शांकरमत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शांकरमत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : जडसृष्टी आभासात्मक असल्यामुळे खोटी व ब्रहम हेच एक सत्य व आत्मतत्त्व आहे,जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळे तो व शिव एकच होय हे मत.

उदाहरणे : आमचे आजोबा अद्वैतमत मानणारे होते

समानार्थी : अद्वैतमत, अद्वैतवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेदांत का वह सिद्धांत जिसमें आत्मा और परमात्मा को एक माना जाता है और ब्रह्म के सिवा सब वस्तुओं या तत्वों की सत्ता अवास्तविक या असत्य मानी जाती है।

हमारे दादाजी अद्वैतवाद के समर्थक हैं।
अद्वैत, अद्वैतवाद, एकात्मवाद

Belief in a single God.

monotheism
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.