पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दालंकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार.

उदाहरणे : अलंकार दोन प्रकारचे असतात शब्दालंकार, अर्थालंकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काव्य में वह अलंकार जिसमें प्रयुक्त होने वाले शब्द से ही चमत्कार उत्पन्न हो, उसके स्थान पर उसका पर्याय रखने से वह चमत्कार न हो।

अलंकार के दो भेद होते हैं,शब्दालंकार और अर्थालंकार।
शब्दालंकार, शब्दालङ्कार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शब्दाचे सौंदर्य वाढविणारे तत्त्व.

उदाहरणे : उपमा हा एक शब्दालंकार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वाक्य की शोभा बढ़ानेवाला तत्व।

उपमा आदि वाक्यालंकार हैं।
वाक्यालंकार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.