अर्थ : विवाहसमयी विवाहाच्या ठिकाणी ठेवला जाणारा कळस.
उदाहरणे :
ब्राह्मणाने लग्नाआधी विवाह कलशावर गौरीगणेशाची स्थापना केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विवाह के समय विवाह स्थल पर रखा जानेवाला कलश।
पंडितजी ने विवाह कराने के पहले विवाह कलश पर गौरी-गणेश की स्थापना की।