पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विटीदांडूच्या खेळातील लाकडाचा लहान तुकडा जो दोन्ही टोकाला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असतो.

उदाहरणे : तू विटी आणायाला नेहमी मलाच का पाठवतेस?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ के टुकड़े का बना एक खेल साधन जिसके सिरे नुकीले होते हैं और पेटा मोटा।

लड़के ने डंडे से गुल्ली पर इतनी जोर से मारा कि वह बहुत दूर जा गिरी।
आँटी, आंटी, गिल्ली, गुल्ली
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रिकेटमध्ये यष्टींवर ठेवण्याचा लहान लाकडाचा तुकडा.

उदाहरणे : चेंडू लागताच विटी पडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट के खेल में लकड़ी का बना वह छोटा टुकड़ा जो स्टम्प के ऊपर रखा जाता है।

बाल लगते ही गुल्ली गिर गई।
गिल्ली, गुल्ली

Sports equipment used in playing cricket.

cricket equipment
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.