पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाहिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाहिनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीरातील पातळ नळी.

उदाहरणे : शरीरात विविध वाहिन्या असतात.

समानार्थी : नळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्रावों या उत्सर्जन के लिए वह नलिकाकार संरचना जिसमें कोई तरल होता है।

हमारे शरीर में कई तरह की वाहिकाएँ पायी जाती हैं।
ट्यूब, नलिका, नली, नाल, वाहिका, वाहिनी, वाहिनी नलिका

A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.

The tear duct was obstructed.
The alimentary canal.
Poison is released through a channel in the snake's fangs.
canal, channel, duct, epithelial duct
२. नाम / समूह

अर्थ : दूरदर्शन इत्यादीवर कार्यक्रम सादर करणारी संस्था जी आपल्या माध्यमातून कार्यक्रम सादर करते आणि दूरदर्शनवर रिमोट इत्यादीच्या मदतीने ते बदलता येते.

उदाहरणे : तो नेहमी धार्मिक वाहिनी पाहतो.

समानार्थी : चॅनल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टीवी आदि पर कार्यक्रम प्रस्तुत करने वाली वह संस्था जो अपने माध्यम से कार्यक्रमों को प्रस्तुत करती है और टीवी पर बटन, रिमोट आदि की सहायता से इन्हें बदला जा सकता है।

वह कोई भी धार्मिक चैनल देखना पसंद करता है।
चैनल

वाहिनी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या अंतर्भागातून एखादी गोष्ट वाहून नेली आहे असा.

उदाहरणे : ही रक्तवाहिनी हृदयाकडे जाते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.