पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारकरी पंथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : तेराव्या शतकात महाराष्ट्रात उदयाला आलेला विठ्ठल हे उपास्य दैवत मानणारा एक भक्तिमार्गी पंथ.

उदाहरणे : पंढरपूरची वारी हे वारकरी पंथाचे व्रत आहे.

समानार्थी : भागवत पंथ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संत ज्ञानेश्वर द्वारा चलाया हुआ एक एक पंथ।

भागवत पंथ के अनुयायी विट्ठलदेव की उपासना करते हैं।
भागवत पंथ, भागवत-पंथ, भागवतपंथ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.