अर्थ : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.
उदाहरणे :
तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।
उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।अर्थ : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
उदाहरणे :
करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
समानार्थी : करकोचा