पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वरवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वरवर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : खोलात न जाता ओझरते बघण्याची क्रिया.

उदाहरणे : मी ते पान ओझरते बघितले

समानार्थी : ओझरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह ध्यान लगाकर नहीं,बल्कि जल्दी में।

छात्र परीक्षा से पूर्व सभी पाठों को सरसरी निगाह से देख रहे हैं।
सरसरी

Without taking pains.

He looked cursorily through the magazine.
cursorily, quickly
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : बाह्य स्वरूपावरून.

उदाहरणे : वरवर पाहता तो फार सरळ दिसतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने में।

रामू ऊपर से कितना सीधा लगता है, मगर है नहीं।
ऊपर, ऊपर से

In a superficial manner.

He was superficially interested.
superficially
३. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : स्नेह नसलेला वा उपचार म्हणून केलेला.

उदाहरणे : तो माझ्याशी वरवर बोलला.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.