पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोढणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

उदाहरणे : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

समानार्थी : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, शुक्लकाष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उपद्रवी पशूंच्या गळ्यात बांधतात ते दांडके अगर गज.

उदाहरणे : कोलदांडा बांधल्याने प्राणी जोरात धावू शकत नाही.

समानार्थी : लोडणा, लोडणे, लोढणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपद्रवी चौपायों के गले में डालने का लकड़ी का मोटा डंडा।

अड़गोड़ा डालने से पशु तेजी से नहीं दौड़ पाते।
अड़गोड़ा, ठेकुर, डेंगना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.