पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिहून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लिहून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : दुसर्‍याला लिहिण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : आईने मुलीकडून पत्र लिहून घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिखने का काम दूसरे से कराना।

माँ बच्चे से पत्र लिखवा रही है।
लिखवाना, लिखाना

Say out loud for the purpose of recording.

He dictated a report to his secretary.
dictate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.