पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिंपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लिंपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : शेणखळ्याने लेपणे.

उदाहरणे : तिने घर सारवले.

समानार्थी : सारवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीली वस्तु का पतला लेप चढ़ाना।

वह गोबर से घर लीप रही है।
अनुलेपन करना, आलेप करना, आलेपित करना, नीपना, माँड़ना, लीपना, लेपना

Cover (a surface) by smearing (a substance) over it.

Smear the wall with paint.
Daub the ceiling with plaster.
daub, smear
२. क्रियापद / घडणे

अर्थ : लेप देणे.

उदाहरणे : घराच्या भिंती चुन्याने लिंपल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पोता जाना या पुताई होना।

तुम्हारा घर पुत गया?
पुतना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.