पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लापशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लापशी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दूध, ताक, नारळाचा रस इत्यादिकांस शिंगाडे, रताळी, तवकील इत्यादी लावून कढवून करतात ते पेय.

उदाहरणे : न्याहारी करता आईने लापशी केली होती

समानार्थी : खीर, लाफशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आटे का बना एक प्रकार का पतला हलुआ।

लपसी एक स्वादिष्ट तथा पौष्टिक आहार है।
प्रहेणक, प्रहेलक, लपटा, लपसी, लप्सिका, लप्सी, लापसी

Soft food made by boiling oatmeal or other meal or legumes in water or milk until thick.

porridge
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.