पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लादणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लादणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.

उदाहरणे : नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.

समानार्थी : चढवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के ऊपर कोई वस्तु रखना या भरना।

नौकर ने ट्रैक्टर पर अनाज की बोरियाँ लादी।
चढ़ाना, भरना, लादना

Put (something) on a structure or conveyance.

Load the bags onto the trucks.
load
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे.

उदाहरणे : तू माझावर हे काम उगाचच लादलेस.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के न चाहते हुए भी भार या दायित्व आदि उस पर रखना।

उसने जाने से पहले अपना सारा काम मुझ पर थोप दिया।
ठेल देना, ठेलना, डालना, थोपना, मत्थे मढ़ना, लादना

To force onto another.

He foisted his work on me.
foist
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.

उदाहरणे : मी माझे सामान घोड्यावर लादले.

समानार्थी : चढवणे, ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के ऊपर चीज़ रखाना या भराना।

मेरा सामान अभी नहीं चढ़ा है।
ट्रक में सामान लद गया।
चढ़ना, लदना

Fill or place a load on.

Load a car.
Load the truck with hay.
lade, laden, load, load up
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी ओझे किंवा सामान चढविणे.

उदाहरणे : त्याने ट्रकात सामान लादले.

समानार्थी : चढवणे, चढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोझ या भार ऊपर लेना।

ट्रक पर चढ़ाने के लिए मजदूर ने पीठ पर बोरी लादी।
लादना
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे.

उदाहरणे : मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम आदि करने के लिए किसी के जिम्मे करना।

मालिक ने सारा काम मेरे ऊपर ही लाद दिया।
लादना

Impose a task upon, assign a responsibility to.

He charged her with cleaning up all the files over the weekend.
burden, charge, saddle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.