पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवाद   नाम

१. नाम / समूह

अर्थ : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्‍या पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती.

उदाहरणे : गावात लहानसहान खटल्यांचे निकाल पंच देतात

समानार्थी : पंच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विवाद या झगड़े का निपटारा करने के लिए चुने हुए लोगों का दल।

पंचायत का फैसला न मानने के कारण गाँववालों ने श्यामू का हुक्का-पानी बंद कर दिया।
पंचायत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.