पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रिया व मुली नाकात घालतात तो दागिना.

उदाहरणे : मी हिर्‍याची चमकी विकत आणली.

समानार्थी : चमकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक या कान में पहनने का एक गहना।

सीता के कानों में सोने की लौंग सुशोभित है।
काँटा, कांटा, कील, फुलिया, फुल्ली, लवंग, लौंग
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लवंग नावाच्या झाडाच्या वाळविलेल्या कळ्या ज्यांच्या उपयोग मसाल्यांत व सुगंधी पदार्थांत तसेच तेल काढण्यासाठी होतो.

उदाहरणे : लवंगाचे तेल दातासाठी चांगले औषध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Aromatic flower bud of a clove tree. Yields a spice.

clove
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मसाल्यात वापरली जाणाऱ्या, वाळलल्या कळीचे झाड.

उदाहरणे : लवंगाची लागवड करायची आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Moderate sized very symmetrical red-flowered evergreen widely cultivated in the tropics for its flower buds which are source of cloves.

clove, clove tree, eugenia aromaticum, eugenia caryophyllatum, syzygium aromaticum
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.