पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लगदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लगदा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा.

उदाहरणे : कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात

समानार्थी : लादा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीला पिंड।

मिट्टी की दीवार एक के ऊपर एक मिट्टी की लुगदी चढ़ाकर बनाई जाती है।
धोंदा, धोंधा, लुगदा, लोंदा, लोंदी, लौंदा

Any soft or soggy mass.

He pounded it to a pulp.
mush, pulp
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागदाला ओले करून केलेली वस्तू.

उदाहरणे : आई लगद्याने टोपल्या बनवते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कूटा और सड़ाया हुआ काग़ज़ जिससे अनेक वस्तुएँ बनती हैं।

माँ कुट्टी से बहुत सुन्दर टोकरियाँ बनाती है।
कुट्टी

A substance made from paper pulp that can be molded when wet and painted when dry.

paper-mache, papier-mache
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.