सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चामड्याला मऊ करण्यासाठी तयार केलेला मसाला.
उदाहरणे : चांभार चामड्यावर रोगण लावत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कुसुम या बर्रे के तेल से बनाया हुआ मसाला जिससे चमड़े को मुलायम किया जाता है।
A black resinous substance obtained from certain trees and used as a natural varnish.
अर्थ : लाकूड, लोखंड इत्यादींवर लावण्याचा एक प्रकारचा तेलीय रंग.
उदाहरणे : मोहन चौकटीवर रोगण करत आहे.
समानार्थी : व्हार्निश
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लकड़ी, लोहे आदि पर पोतने का एक प्रकार का चमकीला रंग।
स्थापित करा