पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेडिओ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेडिओ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याद्वारे प्रक्षेपित ध्वनिलहरी ऐकता येतात ते विजेवर चालणारे यंत्र.

उदाहरणे : तो रेडिओवर क्रिकेटच्या सामन्याचे समालोचन ऐकत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रसिद्ध विद्युत यंत्र जिसमें बिना तार के सम्बन्ध के बहुत दूर से कही हुई बातें सुनाई देती हैं।

श्याम रेडियो पर गाना सुन रहा है।
रेडियो

An electronic receiver that detects and demodulates and amplifies transmitted signals.

radio, radio receiver, radio set, receiving set, tuner, wireless
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.