पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुद्राक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : जपमाळा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या, एक ते सहा तोंडे असणार्‍या एका प्रसिद्ध वृक्षाच्या बिया.

उदाहरणे : कंठात बत्तीस रुद्राक्ष धारण करावेत असे शिवपुराणात सांगितले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष के गोल फल के बीज जिनसे जप, पूजा आदि की माला बनती है या जिनको धारण किया जाता है।

उसके पास एकमुखी रुद्राक्ष है।
भूतनाशन, मालाफल, मालामणि, रुद्राक्ष, शिवाक्ष, सर्वाक्ष

A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.

seed
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक मोठा वृक्षविशेष.

उदाहरणे : म्हैसूरकडे रुद्राक्ष फार आढळतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बड़ा वृक्ष।

रुद्राक्ष के बीजों की बनी माला जप आदि में प्रयुक्त होती है।
नमेरु, नमेरू, भूतनाशन, रुद्राक्ष

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक उपनिषद.

उदाहरणे : रुद्राक्षोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.

समानार्थी : रुद्राक्षउपनिषद्, रुद्राक्षोपनिषद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उपनिषद्।

रुद्राक्ष उपनिषद् साम वेद से संबंधित है।
रुद्राक्ष, रुद्राक्ष उपनिषद, रुद्राक्ष उपनिषद्, रुद्राक्षोपनिषद, रुद्राक्षोपनिषद्

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.