पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिठा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.

उदाहरणे : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.

समानार्थी : रिंगणे, रिंगी, रिंगे, रिटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।

रीठा से बाल धोने की कृत्रिम वस्तुएँ बनाई जाती हैं।
अरिष्ट, अरिष्टक, अरिष्टिका, अरीठा, कत, निर्मली, फलिन, रीठा, रीठी, वेणीग
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड
    नाम / सामान्यनाम

अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड.

उदाहरणे : तिच्या दारात रिठा आहे.

समानार्थी : रिंगण, रीठा, रीठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष जिसके फल बाल, कपड़े आदि धोने के काम आते हैं।

उसके बगीचे में रीठा भी है।
अरिष्ट, अरिष्टक, अरिष्टिका, अरीठा, कत, निर्मली, फलिन, रीठा, रीठी, वेणीग

A tree of the genus Sapindus whose fruit is rich in saponin.

soapberry, soapberry tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.