पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिकामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिकामा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भरीव नव्हे तो.

उदाहरणे : झाड भुंग्यांनी पोखरुन पोकळ केले आहे

समानार्थी : पोकळ, रिता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके अंदर का भाग खाली हो।

यह पोला बाजा है।
खाँखर, खोखला, थोथा, पोंगा, पोला, फफसा
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात काही नाही असा.

उदाहरणे : तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.

समानार्थी : मोकळा, रिक्त, रिता

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कामात न गुंतलेला.

उदाहरणे : मी मोकळ्या वेळात वाचन करतो

समानार्थी : फावला, मोकळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी काम में व्यस्त न हो।

मैं इस समय खाली हूँ।
अव्यस्त, अव्यापार, ख़ाली, खाली, मुअत्तल

Not taken up by scheduled activities.

A free hour between classes.
Spare time on my hands.
free, spare
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वापरात नाही असा.

उदाहरणे : आज माझी गणिताची तासिका रिकामी आहे.

समानार्थी : वापरात नसलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी समय किसी कारणवश उपयोग में न हो।

आज मेरी गणित की घंटी खाली है।
ख़ाली, खाली

Not in active use.

The machinery sat idle during the strike.
Idle hands.
idle, unused
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.