पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजदरबार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजदरबार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा.

उदाहरणे : राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते
शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता

समानार्थी : दरबार, राजसभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ राजा-महाराजा अपने सरदारों या मुसाहबों के साथ बैठते थे।

राजा-महाराजा के दरबार में कवि, गायक आदि उपस्थित रहते थे।
आस्थान मंडप, आस्थान मण्डप, आस्थान-मंडप, आस्थान-मण्डप, आस्थानी, दरबार, राज-दरबार, राजदरबार

The room in the palace of a native prince of India in which audiences and receptions occur.

durbar
२. नाम / समूह

अर्थ : राजाचा दरबार किंवा सभा.

उदाहरणे : राजदरबारात राज्यातील समस्यांवर चर्चा केली गेली.

समानार्थी : राजसभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा का दरबार या सभा।

राजदरबार में राज्य की समस्याओं पर चर्चा की गई।
दरबार, राज-दरबार, राज-सभा, राजदरबार, राजसभा

The sovereign and his advisers who are the governing power of a state.

court, royal court
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.