पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

उदाहरणे : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

समानार्थी : अंगार, कोप, क्रोध, चीड, रोष, संताप

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष.

उदाहरणे : मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा।

भारतीय संगीत में छह राग माने गये हैं।
राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : मनात दडपून ठेवलेला द्वेष, दुःख इत्यादी.

उदाहरणे : वडील कार्यालयातून येताच आईने दिवसभराचा राग त्यांच्यावर काढला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन में दबाया हुआ क्रोध, दुख या द्वेष।

पिता के दफ्तर से आते ही माँ अपना दिनभर का गुबार निकालने लगीं।
ग़ुबार, गुबार
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.

उदाहरणे : घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.

समानार्थी : ओरडा, रागावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डाँटने या डपटने की क्रिया या भाव।

घरवालों की डाँट से परेशान होकर मोहन घर छोड़कर भाग गया।
अवक्षेपण, खरी -खोटी, खरीखोटी, घुड़की, डपट, डाँट, डाँट डपट, डाँट-डपट, डाँटडपट, डाँटना-डपटना, ताड़न, ताड़ना, प्रताड़न, प्रताड़ना, फटकार, लताड़, लथाड़

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.