अर्थ : रांगोळीने देवापुढे, जेवणाच्या ताटाभोवती, दारापुढे वा इतर प्रसंगी जमिनीवर काढलेली सुंदर आकृती.
उदाहरणे :
पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली.
महेश रांगोळीच्या स्पर्धेत प्रथम आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्या वस्तूची भुकटी किंवा पूड.
उदाहरणे :
दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार के पत्थर, चावल आदि का खुरदुरा चूर्ण जो ज़मीन पर सुंदर आकृति बनाने के लिए उपयोग में लाया जाता है।
वह दुकान से कई रंगों की रंगोली खरीदा।