पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रांग   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.

उदाहरणे : नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते

समानार्थी : ओळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।

राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।
लोग पंगत में बैठकर खा रहे हैं।
अली, अवली, आलि, आवलि, आवली, कतार, क़तार, ताँता, ताँती, तांता, तांती, पंक्ति, पंगत, पंगती, पांत, पालि, माल, माला, मालिका, लाइन, शृंखला, श्रेणी, सतर, सिलसिला

An arrangement of objects or people side by side in a line.

A row of chairs.
row
२. नाम / समूह

अर्थ : एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची प्रतिक्षा करणारी लोकांची किंवा वाहनांची रांग.

उदाहरणे : रांग मोडून प्रवासी नेणाऱ्या वाहनचालकाला चांगला मार बसला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों या वाहनों की पंक्ति जो किसी या कुछ की प्रतीक्षा कर रहे हों।

पंक्ति तोड़कर सवारी ढोनेवाले चालक की बहुत पिटाई हुई।
कतार, क़तार, पंक्ति, लाइन

A line of people or vehicles waiting for something.

queue, waiting line
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.