सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
उदाहरणे : जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
समानार्थी : पातळ भाजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पकी हुई मसालेदार तर या गीली सब्ज़ी।
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
स्थापित करा