पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्षापात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात सिगारेट इत्यादीची राख झाडली जाते ते पात्र.

उदाहरणे : लिपिकाच्या मेजवर ठेवलेले रक्षापात्र राख आणि सिगारेटांच्या थोटकांनी भरलेले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पात्र जिसमें सिगरेट आदि की राख झाड़ी जाती है।

लिपिक की मेज पर रखी हुई राखदानी राख और सिगरेट के छोटे-छोटे टुकड़ों से भरी हुई है।
एशट्रे, ऐशट्रे, राखदानी

A receptacle for the ash from smokers' cigars or cigarettes.

ashtray
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.