पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तबंबाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तबंबाळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : रक्ताने भरलेला.

उदाहरणे : सैनिकांनी रक्तबंबाळ सहकार्‍यांना छावणीपर्यंत पोहचविले.

समानार्थी : रक्तरंजित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ख़ून से तरबतर हो।

सैनिकों ने लहूलुहान साथियों को किसी तरह शिविर तक पहुँचाया।
रक्तरंजित, रक्तरञ्जित, लहू-लुहान, लहूलुहान, शोणित

Covered with blood.

A bloodstained shirt.
A gory dagger.
bloodstained, gory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.