अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.
उदाहरणे :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
समानार्थी : उतारवय, जरा, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रौढत्वानंतरचा, ज्यात माणूस वृद्ध असतो तो काळ.
उदाहरणे :
त्याचे म्हातारपण फार कष्टात गेले.
समानार्थी : म्हातारपणा, वृद्धापकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A late time of life.
Old age is not for sissies.