पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील म्हण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

म्हण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते ते वाक्य.

उदाहरणे : नाचता येईना आंगण वाकडे अशी एक म्हण आहे.

समानार्थी : लोकोक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोक में प्रचलित ऐसा बँधा चमत्कारपूर्ण वाक्य जिसमें कोई अनुभव या तथ्य की बात संक्षेप में कही गई हो।

कहावतों के प्रयोग से भाषा में निखार आ जाता है।
अनुकथन, आभाणक, उखाणा, कहनावत, कहावत, जनोक्ति, मसल, रवायत, रिवायत, लोकोक्ति

A condensed but memorable saying embodying some important fact of experience that is taken as true by many people.

adage, byword, proverb, saw
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.