पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.

उदाहरणे : पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला

समानार्थी : सोंगटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज की कोई गोटी।

उसने बहुत कोशिश करके अपना मोहरा बचाया।
मोहरा

Any of 16 white and 16 black pieces used in playing the game of chess.

chess piece, chessman
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.

समानार्थी : प्यादे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसे अपने लाभ के लिए उपयोग में लाया जाए।

उसने मुझे निर्वाचन के समय मोहरा बनाया।
मोहरा, हथियार

A person used by another to gain an end.

cat's-paw, instrument, pawn
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.